Next

बाहेरील प्रदूषणापेक्षा घरातील धूळ घातक? Did you know Indoor pollution is too Dangerous?Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 09:02 AM2020-12-06T09:02:04+5:302020-12-06T09:02:22+5:30

बाहेर तर प्रदूषणाचा मारा हा असतोच पण घरात सुद्धा धुळीमुळे आपल्यला health related त्रास होऊ शकतात. IQAir २०१९ च्या रिपोर्टनुसार सगळ्यात जास्त प्रदूषण असलेल्या देशात भारत पाचव्या क्रमांकावर आहे. प्रदूषणामुळे अस्थमा, हृदय रोग, श्वनसनाचे आजार होण्याची शक्यता असते. हिवाळ्यात अनेकदा हात शेकण्यासाठी लोक कोळसा किंवा लाकूड जाळण्याची व्यवस्था करतात. या आगीद्वारे पसरणारे प्रदूषण फुफ्फुसांसाठी तसंच घश्यासाठी धोकादायक ठरू शकते. तुम्हाला माहिती आहे का? एका रिपोर्टनुसार, बीडी-सिगारेट न पिणारे ३००० लोक फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे मरण पावले आहेत. म्हणजेच धूम्रपान करणार्‍यांद्वारे पसरलेल्या प्रदूषणामुळे बर्‍याच निरपराध लोकांचा मृत्यू देखील होतो. बापरे! खरंच किती चिंताजनक आहे हे. बऱ्याच जणांना घरी सुद्धा smoke करायची सवय असते...असे रोजच्या रोज आपण घरात किती तरी चुका करतो ज्यामुळे आपल्याला breathing मध्ये त्रास होऊ शकतो... घरातील हवा सुद्धा ठेवण्यासाठी आणि धुळीपासून बचाव करण्यासाठी काय करावं पाहुयात या video मध्ये... पण आधी आमच्या लोकमत oxygen च्या fb पेजला लाईक करा आणि yt चॅनेल ला subscribe करायला विसरू नका...