Next

माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला अन् उत्तराऐवजी मिळाले कंडोम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 09:32 AM2019-01-18T09:32:23+5:302019-01-18T09:32:52+5:30

जयपूर -  राजस्थानमध्ये  एका  माहिती अधिकार  कार्यकर्त्याने विकासासंदर्भात माहिती मागविली होती. मात्र, त्यांस शासनाकडून मिळालेल्या बंद पाकिटात माहितीऐवजी चक्क ...

जयपूर -  राजस्थानमध्ये  एका  माहिती अधिकार  कार्यकर्त्याने विकासासंदर्भात माहिती मागविली होती. मात्र, त्यांस शासनाकडून मिळालेल्या बंद पाकिटात माहितीऐवजी चक्क वापरलेले कंडोम मिळाले आहेत. येथे हनुमानगड जिल्ह्यातील भादरा तहसीलमध्ये हा प्रकार घडला आहे. चानी बदी ग्रामपंचायकडून आरटीआयच्या उत्तरादाखल हे बंद पाकिट पाठविण्यात आले होते.