Next

मायावतींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अश्लील नृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 10:09 AM2019-01-16T10:09:57+5:302019-01-16T10:25:32+5:30

बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांचा वाढदिवस काल साजरा झाला. मात्र मायावती यांच्याच पक्षाच्या आमदारानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात महिलांनी ...

बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांचा वाढदिवस काल साजरा झाला. मात्र मायावती यांच्याच पक्षाच्या आमदारानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात महिलांनी अश्लिल नृत्य केलं. मध्य प्रदेशातील दमोह भागात या मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.