Next

Amitabh Bachchan with Dawood Ibrahim? | Abhishek Bachchanचं फोटोवर स्पष्टीकरण | India News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 01:41 PM2021-09-29T13:41:16+5:302021-09-29T13:41:45+5:30

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत अमिताभ बच्चन यांचा एक फोटो मिळाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येतोय. अमिताभ-दाऊदचा एक जुना फोटो मिळाला, असा दावा करण्यात आलाय. हा फोटो इतका व्हायरल झाला की खुद्द अभिषेक बच्चनलाच ट्विट करुन या फोटोबद्दल स्पष्चीकरण द्यावं लागलं. काय आहे हे प्रकरण, खरंच दाऊद-अमिताभ भेटले होते का, हा फोटोशॉप तर वाटत नाही मग फोटोत अमिताभ सोबत कोण आहे, जाणून घ्यायचंय पुढच्या २ मिनिटात. रिपोर्ट इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पाहा.