Next

सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या गाडीला अपघात, जखमींवर उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 17:45 IST2017-09-20T17:45:38+5:302017-09-20T17:45:49+5:30

नाशिक  -दिंडोरी रस्त्यावर  अवनखेड पुल परिसरातील  हाटेल सिल्वियाजवळ सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणारी भाविकांची पीकअप जीप उलटून झालेल्या अपघातात सुमारे ...

नाशिक  -दिंडोरी रस्त्यावर  अवनखेड पुल परिसरातील  हाटेल सिल्वियाजवळ सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणारी भाविकांची पीकअप जीप उलटून झालेल्या अपघातात सुमारे आठ जण जखमी. अपघातातील जखमी संगमनेर व अकोला येथील आहेत.

टॅग्स :अपघातAccident