3600000
लाइव न्यूज़
  • 01:44 PM

    अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा येथे दुचाकी व कारच्या झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू.

  • 01:35 PM

    डोंबिवली : मराठी भाषेतील विज्ञान पुस्तक प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रम.

  • 01:25 PM

    अहमदनगर : पुणे मार्गावर असणाऱ्या केडगावमध्ये तवेरा आणि दुचाकीच्या अपघातात 3 जणांचा मृत्यू.

  • 01:25 PM

    औरंगाबाद : किराडपुरा येथे काँग्रेसचे माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांची कार अज्ञातांनी जाळली.

  • 12:48 PM

    क-हाड : ‘लव्ह जिहाद’ निषेध रॅलीला परवानगी नाकारली म्हणून पोलीस खात्याविरोधात हिंदू एकता संघटनेच्या कार्यकर्त्यांचं क-हाडच्या मुख्य चौकात आंदोलन.

  • 12:24 PM

    नागपूर : शिवाजी नगर, दखनी मोहल्ला झोपडपट्टीत कुख्यात भरत सहारे व त्याच्या मित्रावर गोळीबार. शुक्रवारी मध्यरात्रीची घटना. बाईकवरुन आले होते 7-8 अज्ञात व्यक्ती.

  • 12:06 PM

    रेवसा येथे गजानन महाराज महापारायणानिमित्त शहरातील मुख्य चौकातून 30 हजार वारक-यांची दिंडी निघाली.

  • 12:05 PM

    बीड : मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन.

  • 11:26 AM

    नाशिक : सोनई तिहेरी हत्याकांडातील 6 दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा

  • 11:24 AM

    नाशिक : सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरण, संशियत आरोपींच्या नातेवाईकांभोवती पोलिसांचा गराडा. नावाघिरे कुटुंबीयांचा न्यायालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा .

  • 11:22 AM

    गोवा : टुरिस्ट टॅक्सी बंदला अन्य खासगी वाहन चालकांचाही पाठिंबा, सरकारनं पुढाकार न घेतल्यास बंद पुकारणार, खासगी बस-रिक्षा चालकांचा इशारा.

  • 11:16 AM

    नाशिक : 2013 सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी सुनावणी सुरू, जिल्हा व सत्र न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात.

  • 10:53 AM

    डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन या संस्थेकडून ब्राह्मण सभेमध्ये टुर्स अँड ट्रॅव्हलचे एक्झिबिशन, केडीएमसीचे स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी केला उपक्रमाचा शुभारंभ.

  • 10:52 AM

    सांगली : इस्लामपूर येथे औद्योगिक वसाहतीमधून साखराळे गावात जाणाऱ्या रस्त्याकडेला डोक्यात दगड घालून संजय वडे (वय ४२) यांची हत्या खून.

  • 10:47 AM

    जालना : औरंगाबाद मार्गावरील एसटी वर्कशॉपसमोर जीपची दुभाजकाला धडक, 4 जण जखमी. पहाटेची घटना.

All post in लाइव न्यूज़

नाशिक अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या