Next

नाशिक शहरातून काढली श्री दत्त गुरूंच्या पालखीची सवाद्य मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 08:16 PM2017-12-03T20:16:50+5:302017-12-03T20:17:06+5:30

कळवण (नाशिक)- शहरातून श्री दत्त गुरूंच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शालेय विद्यार्थ्यांनी वारक-यांच्या वेशात दिंडी पालखीचे ...

कळवण (नाशिक)- शहरातून श्री दत्त गुरूंच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शालेय विद्यार्थ्यांनी वारक-यांच्या वेशात दिंडी पालखीचे आयोजन केले होते. छोट्या वारक-यांनी विविध भजनांनी व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने कळवण शहरातील वातावरण भक्तिमय करून भाविकांना भारावून टाकले होते