Next

'नारायण राणे' सरकारला आजारी सरकार का म्हणाले? Narayan Rane | Uddhav Thackeray | Shiv Sena | BJP

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 03:10 PM2021-11-17T15:10:42+5:302021-11-17T15:11:18+5:30

गेल्या अनेक महिन्यांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. एकीकडे राष्ट्रवादी नेते Nawab Malik BJP वर सातत्याने टीका करत असून, दुसरीकडे केंद्रीय मंत्री Narayan Rane हे मुख्यंत्री Uddhav Thackeray Shiv Sena आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत. Narayan Rane यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला असून, महाविकास आघाडीकडे विकासाची दृष्टी नाही. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी अवस्था, असा खोचक टोला लगावलाय...