Next

नरेंद्र मोदी कार्यकर्त्याच्या पाया का पडले? PM Modi Touches Feet Of BJP Leader Awadhesh Katiyar

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 11:22 PM2022-02-21T23:22:53+5:302022-02-21T23:23:20+5:30

PM Modi Touches Feet Of Bjp Unnao District President Awadhesh Katiyar पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्यापेक्षा तरुण असणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडतानाचा हा व्हिडीओ... हा व्हिडीओ सोशल मिडीयवर चांगलाच व्हायरल होतोय... भाजपचे कार्यकर्ते तसेच मोदींचे चाहते या व्हिडीओ भरभरुन कमेंट्सही करतायत... कुणी प्रधानसेवक असा असावा म्हटलंय. तर कार्यकर्त्यांच्या पायाला फक्त मोदींचं हात लावू शकतात असंही अनेकांनी म्हटलंय.. काहींनी त्यावर खोचक टीकाही केलीय.. पण अनेकांनी मोदींचं कौतुक केलंय... पण हा सगळा प्रकार नक्की काय आहे.. मोदी ज्याच्या पाया पडले तो व्यक्ती नक्की कोण आहे. ते पाया का पडले, अशा चर्चाही सध्या सुरु आहेत... तो व्यक्ती कोण हे मी तुम्हाला सांगणार आहे.. पण त्याआधी तुम्ही तो व्हिडीओ नक्की पाहा.