Next

बच्चू कडूंनी नेमका कुठला फ्लॅट लपवला? Bacchu Kadu Flat Hidden | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 02:11 PM2022-02-12T14:11:32+5:302022-02-12T14:11:47+5:30

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी सध्या सत्तेत आहे. भाजपच्या हातातोंडाशी आलेली सत्ता हिसकावली गेल्यामुळे, सरकारला कायमच अडणीत आणण्याचे भाजपचे प्रयत्न असतात. त्यातच आता महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री अडचणीत आलेत. त्यांचं नाव आहे बच्चू कडू... महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडूंना कोर्टानं दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याप्रकरणी बच्चू कडू यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण बच्चू कडू यांना जामीनही मंजूर करण्यात आलाय... नेमकं काय प्रकरण आहे, पाहूयात...Guru Vo #Bacchukadu #Mumai #Maharashtranews Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat

https://dai.ly/x87ubf4