Next

सर्वसामान्यांसाठी २०२२ च्या बजेटमध्ये काय? What's in the Budget 2022 for the general public?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 02:43 PM2022-02-02T14:43:45+5:302022-02-02T14:45:09+5:30

आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला.. कोणी बजेट चांगलं असल्याचं म्हटलंय.. तर काहींनी बजेटमध्ये सर्वसामान्यांची निराशा झाल्याचं म्हटलंय. खरं तर सर्वसामान्य लोकांना बजेट समजून घ्यायला वेळ लागतो, हे तर सर्वांनाच माहितेय.. पण सर्वसामान्य लोकांशी निगडीत काही निर्णय हे या बजेटमध्ये घेतले गेलेत.. त्याचा फायदा किंवा तोट सर्वसामान्य लोकांना होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांशी निगडीत २०२२ च्या बजेटमध्ये काय आहे.. ते आपण या व्हिडीओत पाहणार आहे?