Next

शिरपूर जैन येथे गणेश मूर्तीकामाला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 04:02 PM2017-07-25T16:02:02+5:302017-07-25T16:02:02+5:30

शिरपूर जैन (वाशिम) : श्रावणमासानंतर विविध सण, उत्सवास सुरुवात होते. आगामी सण , उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक मूर्तीकारांनी मूर्ती बनविण्यास ...

शिरपूर जैन (वाशिम) : श्रावणमासानंतर विविध सण, उत्सवास सुरुवात होते. आगामी सण , उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक मूर्तीकारांनी मूर्ती बनविण्यास सुरुवात केलेली दिसून येत आहे.