Next

शाहरुख खान गुप्तपणे दिल्लीत जाऊन आला ? Aryan khan Case | Shah Rukh Khan secretly went to Delhi!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 04:50 PM2021-11-09T16:50:27+5:302021-11-09T16:50:50+5:30

अभिनेता शाहरुख खान हा सध्या त्याच्या आयुष्याच्या सर्वात कठीण काळातून झालोय... जेलमध्ये राहून मुलगा आर्यन खान घरी परतालाय.. पण अजूनही चौकशीचा ससेमीरा पूर्णपणे संपलेला नाही... त्यातच आर्यनच्या अटकेनंतर राज्यातलं राजकारण तापलंय... नवाब मलिक रोज उठून नवे नवे राजकीय खुलासे करतायत... ज्यावरून आर्यनला झालेली अटक ही राजकीय हेतूने प्रेरित तर नव्हती ना, अशाही चर्चा सुरु झाल्यात.. तर दुसरीकडे आता शाहरुख खान गुपचूप दिल्लीवारी करून आल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.. त्यामुळे शाहरुख खान हा खरंच दिल्लीत जाऊन आला का? दिल्लीत तो कुठल्या नेत्यांना भेटायला तर गेला नव्हता ना? असे प्रश्न चर्चेत आलेत...