Next

जळगावच्या 'या' पठ्ठ्याची करामत पाहून साऱ्या गावानं घातलं तोंडात बोट | Jalgaon One Man Two Wife

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 02:34 PM2021-12-27T14:34:03+5:302021-12-27T14:34:20+5:30

Jalgaon One Man Two Wife : हे आहेत विलास पाटील, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पहाण गावचे रहिवासी... जिल्ह्यात सध्या त्यांच्या करामतीची एकच चर्चा आहे. चर्चा तर होणारच... कारण त्यांनी कामचं तसं केलंय... आपल्या दोन्ही पत्नी त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आणल्या आहेत. आता त्या दोघी गावाच्या विकासाची धुरा सांभाळणार आहेत. त्यामुळं पाटलाचा आनंद गगनात मावेनासा झालाय...