Next

नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांच्यावर नवा बॉम्ब | Nawab Malik on NCB | Sameer Wankhede

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 02:03 PM2022-01-03T14:03:04+5:302022-01-03T14:03:26+5:30

Nawab Malik on NCB : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज, रविवारी पत्रकार परिषद घेऊन नवा बॉम्ब ताकला... मालिकांनी पुन्हा एकदा एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.... काही जुन्या प्रकरणांत पंचांवर कशा प्रकारे दबाव टाकला जातो, याबाबतच्या दोन ऑडिओ क्लिप मलिकांनी शेअर केल्या..