Next

Mumbai Cruise Drug Bust: Shah Rukh Khan तासाला कमावतो 'इतके' रुपये | Aryan Khan | India News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 04:58 PM2021-10-06T16:58:45+5:302021-10-06T16:58:59+5:30

बॉलिवूडचा बादशहा अशी ओळख असलेला शाहरुख खान त्याच्या सिनेमांमुळे जितका चर्चेत असतो तितकाच तो घेत असलेल्या मानधनावरूनही चर्चेत असतो. आता मात्र शाहरुख खान त्याचा मुलगा आर्यनमुळे चर्चेत आलाय. क्रुझवर झालेल्या पार्टीत ड्रग्जचा वापर झाल्याच्या कारणामुळे आर्यन शाहरुख खानला अटक झालीय. त्यामुळे सोशल मीडियावर आर्यनसह शाहरुख खानही ट्रोल होतोय. आर्यनची मम्मी गौरी खानवरही काही वर्षांपूर्वी गांजा बाळगल्याचा आरोप झाला होता. तो मुद्दाही सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पण या सगळ्या सोशल गोंधळात शाहरूख खान, त्याची संपत्ती आणि त्याचं उत्पन्न यावरूनही जोरदार चर्चा रंगू लागल्यायत. फोर्बच्या यादीनुसार