Next

मुकेश अंबानी आपल्या संपत्तीची वाटणी करणार, कुणाला काय मिळणार? | Mukesh Ambani Wealth Distribution

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 03:06 PM2021-12-11T15:06:21+5:302021-12-11T15:06:41+5:30

Mukesh Ambani Wealth Distribution : आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे आपली अब्जावधींची संपत्ती आणि कंपन्यांची आपल्या मुलांमध्ये वाटणी करणार आहेत... मुकेश अंबानी यांना तीन अपत्ये आहेत.... इशा, अनंत आणि आकाश. अंबानींकडे सध्या जगभरातील 1000 हून अधिक कंपन्या आहेत. आता या कंपन्यांचा उत्तराधिकारी कोण होणार? याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय....