Next

पोलीस महिलेल्या तत्परतेमुळे असा वाचला महिलेचा जीव Women Police Save Life of Women Mumbai Local Train

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 03:24 PM2021-10-26T15:24:01+5:302021-10-26T15:27:07+5:30

पोलीस काय करतात, असं म्हणणाऱ्यांनी हा व्हिडीओ पहा. एका पोलीस महिलेने दाखवलेली ही तत्परता... खाकी वर्दीतील या महिलेने धाडस दाखवत दुसऱ्या एका महिलेचा जीव वाचवला. एका महिलेसाठी पोलीस हे देवदूतासारखे धावून आले, असंच म्हणावं लागेल.