Next

Arman Malik wins the Best Singer Award at Lokmat Most Stylish Awards 2021

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 03:12 PM2021-12-06T15:12:33+5:302021-12-06T15:13:21+5:30

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ सोहळा पार पडला. लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गायक अरमान मलिक यांचा देखील Best Singer Award पुरस्काराने लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.