Next

राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 11:48 AM2018-02-21T11:48:54+5:302018-02-21T11:51:06+5:30

राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. राज्यातून १५ लाख विद्यार्थी बारावीच्या ...

राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. राज्यातून १५ लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. (व्हिडीओ-संदेश रेणोसे)