कोल्हापुरात महापौर व उपमहापौरपदासाठी झाली निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 16:01 IST2017-12-22T16:01:12+5:302017-12-22T16:01:46+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी स्वाती सागर यवलुजे यांची तर उपमहापौरपदी सुनील सावजी पाटील यांची बहुमताने निवड झाली. ही निवडणूक आज, ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी स्वाती सागर यवलुजे यांची तर उपमहापौरपदी सुनील सावजी पाटील यांची बहुमताने निवड झाली. ही निवडणूक आज, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात पार पडली.