Next

धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या ४ वस्तू खरेदी केल्याने तुम्ही गरीब बनाल? Dhanteras | Diwali 2022

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 05:01 PM2022-10-17T17:01:08+5:302022-10-17T17:01:36+5:30

यंदा शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ या दिवशी धनत्रयोदशी आहे. दिवाळीचा दुसरा दिवस हा आपण धनत्रयोदशी म्हणून साजरा करतो. पण यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या ४ वस्तू खरेदी केल्याने तुम्ही गरीब बनाल? त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #lokmatbhakti #dhanteras #dhanatrayodashi #diwali2022 #diwali #diwalispecial #diwalirangoli https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

https://www.dailymotion.com/partner/x2jo5vm/media/video/details/x8emk7z