लाइव न्यूज़
 • 10:59 AM

  सांगली : आरवडे येथे दूध उत्पादकांनी दूध वाहतूक करणारी गाडी अडवून 1500 लिटर दूध ओतले

 • 10:58 AM

  शनी शिंगणापूर देवस्थान आता सरकारच्या ताब्यात, राज्य सरकारकडून विधेयकाला विधानसभेत मंजुरी. शनैश्चर देवस्थान विश्वस्त विधेयक 2018ला मंजुरी.

 • 10:45 AM

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद, राज ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर.

 • 10:31 AM

  मुंबई : ठोस आश्वासन मिळेपर्यंत दूध दरवाढीसाठीचे आंदोलन सुरूच राहणार - राजू शेट्टी

 • 10:26 AM

  नागपूर : खसाळा येथे प्लास्टिकच्या फॅक्टरीत आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू.

 • 10:15 AM

  सोलापूर : उजनी धरण 13 टक्के भरले, धरणातून 24 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

 • 10:12 AM

  पंढरपूर - विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, व्हीआयपी दर्शनावरून मंदिरात गोंधळ, शिवीगाळ, मारहाण झाल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप

 • 10:02 AM

  उत्तराखंड - उत्तराखंड परिवहनची बस दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी

 • 09:45 AM

  सांगली : पोलीस शिपाई समाधान मानटे खुनप्रकरणी मुख्य संशयित झाकीर जमादारला कोल्हापुरात अटक

 • 09:26 AM

  केरळ - एर्नाकुलम येथे कारचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू 2 जखमी

 • 08:47 AM

  बीड : परळी येथे मराठा आरक्षण प्रश्नी तहसील कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच.

 • 08:44 AM

  सोलापूर : वारीमध्ये सलुन व्यवसाय करणाऱ्या देविदास भगवान डुबाळे (वय ७५) या वारकऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 • 08:40 AM

  नवी दिल्ली : नोएडा इमारत दुर्घटनातील ठिगाऱ्याखाली आणखी एक मृतदेह सापडला, आतापर्यंत एकूण ९ जणांचा मृत्यू

 • 08:33 AM

  नवी दिल्ली - 18 आणि 19 जुलै रोजी दिल्लीत आयोजित होणार भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत होणार चर्चा

 • 07:45 AM

  मुंबई : महाराष्ट्रात गुजरातमधून येणाऱ्या अमूल दुधाच्या विक्रीला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध, राजू शेट्टींच्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पाठिंबा.

All post in लाइव न्यूज़

अहमदनगर अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या