Next

NCPचे नेते अजित पवारांनी शेवगाव आंदोलनातील जखमी शेतकऱ्यांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 01:28 PM2017-11-16T13:28:08+5:302017-11-16T13:30:59+5:30

अहमदनगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते अजित पवार यांनी अहमदनगरमधील शेवगाव येथे बुधवारी झालेल्या आंदोलनातील जखमी शेतक-यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. ...

अहमदनगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते अजित पवार यांनी अहमदनगरमधील शेवगाव येथे बुधवारी झालेल्या आंदोलनातील जखमी शेतक-यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.