धरणात बुडून दोघांचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 08:03 PM2021-05-26T20:03:32+5:302021-05-26T20:03:38+5:30

Karanja News : शिवदास दत्ताराम बोबडे (५२) व चपंत उकंडा गायकवाड (५५) दोघे धरणाच्या काठावर नेहमीप्रमाणे गेले होते.

Two drowned in the dam | धरणात बुडून दोघांचा मृत्यु

धरणात बुडून दोघांचा मृत्यु

Next


कारंजा लाड : कारंजा तालुक्यातील ग्राम मोखड येथील धरण्यात बुडून दोघांचा बुडून मुत्यु झाल्याची घटना२६ मे रोजी दुपारी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, ग्राम मोखड प्रिपी येथील धरणात गावातील शिवदास दत्ताराम बोबडे (५२) व चपंत उकंडा गायकवाड (५५) दोघे धरणाच्या काठावर नेहमीप्रमाणे गेले असता, पाय घसरून त्यांचा धरणात बुडून मुत्यु झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती होताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वानखडे व पोलीस कर्मचारी नितीन ठाकरे घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.

Web Title: Two drowned in the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.