वाशिमच्या जडणघडणीमध्ये अभियंत्यांचे मोलाचे योगदान

By admin | Published: September 15, 2014 12:33 AM2014-09-15T00:33:52+5:302014-09-15T00:33:52+5:30

वाशिम जिल्हयाच्या विकासासाठी अभियंत्यांचे मोलाचे योगदान लाभत आहे.

Engineer's contribution in the making of Washim | वाशिमच्या जडणघडणीमध्ये अभियंत्यांचे मोलाचे योगदान

वाशिमच्या जडणघडणीमध्ये अभियंत्यांचे मोलाचे योगदान

Next

वाशिम : जिल्हयाच्या विकासासाठी अभियंत्यांचे मोलाचे योगदान लाभत असून त्यांच्या कार्यामुळे आज शहरात मोठया प्रमाणात सर्वसुविधा युक्त कार्यालये, धरांसह रस्त्यांचे कामे झाली असून होत आहेत. जिल्हयासह वाशिम शहरातील विकासात अभियंत्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. यासह विविध विभागातील जसे नगर रचना, विद्युत वितरण कंपनी, पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, जलसंपदाविभागासह इतरही विभागातील आर्किटेक्ट, अभियंता जिल्हयात नाविण्यपूर्ण कामे करून जिल्हा विकासासाठी मोलाचे योगदान देत आहेत. वाशिम शहरात २५0 च्या जवळपास आर्किटेक्ट, इंजिनिअर आहेत. वाशिम शहरविकासासाठी आर्कीटेक्ट व इंजिनिअर प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Engineer's contribution in the making of Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.