Vastu shastra latest stories , मराठी बातम्या FOLLOW Vastu shastra, Latest Marathi News वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतीर्ण झाली, म्हणून आज गंगापूजेचे महत्त्व जास्त; त्यानिमित्त जाणून घ्या गंगेशी संबंधित गोष्टी! ...
vastu shastra: कामधेनू अर्थात इच्छित मनोकामना पूर्ण करणारी गोमाता; आज शुक्रवार आणि अक्षय्य तृतीया या मुहूर्तावर घरी आणा कामधेनूची मूर्ती! ...
Vastu Shastra: आपली आई-आजी मीठ मोहरीने आपली दृष्ट काढायची, त्याच मोहरीचा वापर वास्तु दोष दूर करण्यासाठी कसा करून घेता येतो ते पहा. ...
Vastu Tips: पैसा अधिक प्रमाणात खर्च होऊ लागला की आपण पाण्यासारखा पैसा गेला असे म्हणतो; म्हणून पाणी, वास्तू नियम आणि आर्थिक गणित याबद्दल जाणून घ्या! ...
Astro Tips: खडे मीठ आपण आहारात वापरतोच, पण त्याचा उपयोग करून कर्जमुक्तीसारख्या समस्याही दूर होऊ शकतात; जाणून घ्या त्याचा योग्य वापर! ...
Kitchen Tips: उन्हाळ्यात घामाच्या धारा लागलेल्या असताना किचनमध्ये थांबणेही नकोसे वाटते; अशा वेळी या स्मार्ट ट्रीक्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील. ...
Vastu Shastra: घरात तुळस असणे हे सौभाग्यकारक आहेच पण त्यातही वास्तूच्या दृष्टीने तुळशीची केलेली निवड जास्त लाभदायी ठरते! ...
Vastu Tips: आज चैत्र पौर्णिमेनिमित्त लक्ष्मीपूजा आपण करणार आहोतच, त्याबरोबर लक्ष्मी म्हणून मान देत असलेल्या केरसुणीशी संबंधित नियमही जाणून घेऊ! ...