Latest Troll News in Marathi | Troll Live Updates in Marathi | ट्रोल बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 01:50 PM

  नवी दिल्ली - राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध, यादीत 18 उमेदवारांचा समावेश

 • 01:41 PM

  नाशिक : एचएएला कुठल्याही प्रकारच्या कामाची कमतरता भासणार नाही. कारण एच ए एल ला 127 तेजस विमानांचे निर्माण कार्य देण्यात आले आहे. तसेच 1 लाख कोटी रुपयांची कामे एचएएलला दिली गेली आहेत : डॉ. सुभाष भामरे

 • 01:41 PM

  नाशिक : देशातील दुसरे डिफेन्स इनोव्हेटिव्ह हब हे केवळ नाशिकमध्येच होणार हे पूर्णतः निश्चित झाले आहे. कुठल्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये : डॉ. सुभाष भामरे

 • 01:24 PM

  ठग्स ऑफ हिंदुसस्तानच्या धर्तीवर विरोधकांच्या पत्रकार परिषदेत ठग्स ऑफ महाराष्ट्र. पोस्टरमध्ये आमिर खानच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांच्या जागी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दाखवून उडवली खिल्ली.

 • 01:08 PM

  मुंबई : विरोधी पक्षाच्या गटनेत्यांच्या बैठकीला सुरुवात. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची खलबतं. काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी, सपाचे नेते उपस्थित.

 • 12:44 PM

  पंजाब - अमृतसरमधील राजासांसी गावात निरंकारी भवनात झालेल्या स्फोटामध्ये अनेक जण जखमी

 • 12:33 PM

  कल्याण : पत्री पुलाच्या पाड कामामुळे काही मेल गाड्या आणि एक्सप्रेस रद्द झाल्यामुळे सीएसएमटी स्थानकात प्रवाशांचा खोळंबा.

 • 12:03 PM

  मुंबई : सकल मराठा क्रांती महामोर्चाची पत्रकार परिषद, मोर्चाचं आमरण उपोषण मागे.

 • 11:44 AM

  जळगाव - 'जेथे मराठी, तेथे लोकमत' विजय बाबुजींनी पोहोचविला. एसडी-सीड सोहळ्यात लोकमतचा गौरव.

 • 11:43 AM

  विक्रोळी : सांस्कृतिक कलाभवनाचा काही भाग कोसळला, दोन कामगार जखमी.

 • 11:35 AM

  एस-डी सीडतर्फे लोकमत समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि हणमंतराव गायकवाड यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान

 • 11:23 AM

  भंडारा : वैनगंगा पात्रात तरूण - तरूणीचा मृतदेह आढळला. दोघांचीही ओळख पटलेली नाही. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय.

 • 11:21 AM

  मुरादाबाद - इंजिनशिवाय धावणारी भारतातील पहिली ट्रेन असलेल्या ''इंडिया 18'' च्या चाचणीस सुरुवात

 • 11:05 AM

  पुणे : शिक्षण व रोजगार हक्क मागणी लॉंगमार्च, सकाळी 11 वाजता पळस्पे फाटा येथून मुंबईकडे रवाना होणार.

 • 11:02 AM

  रविवारी सकाळीच फेसबूक झाले ठप्प, जगभरातील युझर्स त्रस्त

All post in लाइव न्यूज़