मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ त्यांचं स्मारक मुंबईतल्या अरबी समुद्रात बनवले जाणारे आहे. हे स्मारक मुंबई शहरातील गिरगाव चौपाटीजवळच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एकूण उंची 153 मीटर असणार आहे. या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल. Read More
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने अरबी समुद्रात स्मारक उभारण्याच्या कामाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
Ashok Chavan : शिवस्मारकाच्या बांधकामाला न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोणताही प्रयत्न केला नाही, असा आरोपही विरोधकांनी केला. ...
श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे संपूर्ण दर्शन घेण्यासाठी आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
अरबी समुद्रात नियोजित शिवस्मारकाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी चव्हाण यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. ...