संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
काही दिवसांपूर्वी तिने एक खास घोषणा करून डान्स ड्रामा असलेल्या संभवामी युगे युगे याची ओळख प्रेक्षकांना करून दिली. हा एक डान्स ड्रामा जरी असला तरी कृष्णाची विविध रूप यातून ती साकारणार आहे. ...
Sanskruti Balgude : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर श्रीकृष्णाच्या रुपातील मनमोहक फोटो टाकून अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने प्रेक्षकांना मोहित केलं. पण हा लूक नक्की कशासाठी होता याचं उत्तर आज संस्कृतीने चाहत्यांना दिलं आहे. ...