lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मित्रों

मित्रों, व्हिडिओ

Mitron movie, Latest Marathi News

‘मित्रों हा चित्रपट ‘पेली चोपुलू’ या तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. ‘फिल्मिस्तान’साठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे नितीन कक्कर यांच्या दिग्दर्शनाखाली  गुजरातच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा  साकारण्यात आली आहे. मित्रों’मध्ये कृतिका कामरा आणि जॅकी भगनानी मुख्य भूमिकेत आहेत. ही काही अतरंगी व मजेदार मित्रांची कथा आहे.
Read More