lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news, फोटो

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
३६ मिनिटं, टीकेचे बाण अन् प्रचंड गोंधळ; राहुल गांधींच्या भाषणातील १० मुद्दे एकाच क्लिकवर - Marathi News | Parliament Monsoon Session: 10 points from Rahul Gandhi's speech in one click on No confidence motion in loksabha | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :३६ मिनिटं, टीकेचे बाण अन् प्रचंड गोंधळ; राहुल गांधींच्या भाषणातील १० मुद्दे एकाच क्लिकवर

धगधगतं मणिपूर! १०० हून अधिक मृत्यू, ५० हजार लोक बेघर; जाणून घ्या इनसाईड स्टोरी - Marathi News | Burning Manipur! Over 100 dead in Violence, 50 thousand people homeless; Know the inside story | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धगधगतं मणिपूर! १०० हून अधिक मृत्यू, ५० हजार लोक बेघर; जाणून घ्या इनसाईड स्टोरी