कॅनडातील सिंगर रॅपर ड्रेक ने 'In My Feelings'नावाचं गाणं शेअर केलं होतं. या गाण्याची पहिली लाईन, किकी, तू माझ्यावर प्रेम करतेस का?, तू रस्त्यात आहेस का? अशी आहे. यानंतर जो व्हायरल ट्रेंन्ड सुरु झाला. त्यामुळे गाणं मागे पडलं असून लोकं किकी डान्सच करू लागले आहेत. सर्वात आधी शिग्गी नावाच्या एका कॉमेडियनने आपल्या 16 लाख फॉलोअर्ससोबत किकी डान्स व्हिडीओ #KikiChallenge असा हॅश टॅग वापरून शेअर केला होता. Read More
भारतीय गायक, मॉडल, अभिनेत्री आणि एक अँकर शिबानी दांडेकर सध्या किकी चॅलेंजमुळे चर्चेत आहे. खरंतर तिने कारमधून खाली उतरत किकी गाण्यावर डान्स केला आहे. ...