lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड निवडणूक 2019

झारखंड निवडणूक 2019, व्हिडिओ

Jharkhand election 2019, Latest Marathi News

झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून २३ डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपा, झारखंड विकास मोर्चा, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल हे झारखंडमधील प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्यात विजयासाठी चुरशीचा सामना रंगेल.
Read More