धर्माच्या नावावर आरक्षण ही संकल्पनाच मान्य नाही, दिले तर विरोध करु - शरद पवार ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...' ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण रद्द- एकनाथ शिंदे दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण... टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत 'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया बुलढाणा - पळशी सुपो येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस ज्या गोष्टी सांगतात, त्या कपोलकल्पित वाटतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर मला फारसं काही माहिती नाही - शरद पवार MS Dhoni ची टीम हरली, मिस्ट्री गर्ल हिरमुसली! मॅच सोडून पब्लिक तिच्या चर्चेत रंगली पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
फिल्मफेअर अवार्ड्स मराठी 2018, मराठी बातम्या FOLLOW Filmfare awards marathi 2018, Latest Marathi News फिल्मफेअर अवार्ड्स मराठीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना, चित्रपटांना गौरविले जाते़ २०१५ साली या सोहळ्याची सुरूवात झाली़ ४ था जिओ फिल्मफेअर अवार्ड्स मराठी २०१८ सोहळा २७ सप्टेंबर २०१८ रोजी संपन्न झाला़ Read More
Filmfare Marathi Awards 2024 : फिल्मफेअर मराठी अवॉर्ड २०२४ची घोषणा करण्यात आली आहे. १८ एप्रिल २०२४ रोजी मुंबईमधील प्रसिद्ध महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे अविस्मरणीय संध्याकाळचे आयोजन करण्यात आले. ...
Filmfare Awards Marathi : मराठी चित्रपटसृष्टीत फिल्मफेअर पुरस्काराची नेहमीच चर्चा असते. नुकताच फिल्मफेअर पुरस्काराचा रंगतदार सोहळा पार पडला. ...
फिल्मफेअर पुरस्कार मराठी या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव करणार आहे. ...
Filmfare Awards Marathi 2021: मराठी सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१ चा सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये अनेक मराठी कलाकारांना आणि कलाकृतीला सन्मानित करण्यात आले. ...
Filmfare Awards Marathi 2021: फिल्मफेअर पुरस्कार मराठीच्या ६वं पर्व लवकरच पार पडणार आहे. ...
मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार (मराठी)२०१८ चा सोहळा आज रंगला. यावेळी कच्चा लिंबू या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. ...
मुंबईच्या गोरगाव येथील नेस्को ग्राऊंडमध्ये दिमाखदार ४ थ्या जिओ फिल्मफेअर अवार्ड्स मराठी २०१८’ सोहळ्यास सुरूवात झाली आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे पर्व आहे. ...