lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी

Elphinstone stampede, Latest Marathi News

एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले.
Read More
एल्फिन्स्टन पुलाच्या कामाला वेग, पहिला गर्डर टाकला - Marathi News | elphinstone new bridge work | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :एल्फिन्स्टन पुलाच्या कामाला वेग, पहिला गर्डर टाकला

एल्फिन्स्टन्स पूल बांधण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून आज (ता. 27) पहिला गर्डर टाकण्यात आला. ...

‘एल्फिन्स्टन-परेल’ लष्करी पादचारी पूल, २६ जानेवारीला पहिला गर्डर उभारणार! - Marathi News | 'Elphinstone-Parel' military pedestrian bridge, the first gear to be built on January 26! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एल्फिन्स्टन-परेल’ लष्करी पादचारी पूल, २६ जानेवारीला पहिला गर्डर उभारणार!

एल्फिन्स्टन स्थानकातील लष्करी पादचारी पुलाचा पहिला गर्डर २६ जानेवारीला उभारण्यात येणार आहे. तीन दिवस पुलाच्या गर्डर उभारणीचे काम सुरू राहणार आहे. ...

‘त्या’ पुलालगतचा नवा पूल प्रवाशांच्या सेवेत, एल्फिन्स्टन दुर्घटना : रेल्वेने ‘बडेजाव’ टाळला - Marathi News |  The new bridge of the 'Pulalagat' passenger service, the Elphinstone accident: the railways avoided 'Badgeao' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ पुलालगतचा नवा पूल प्रवाशांच्या सेवेत, एल्फिन्स्टन दुर्घटना : रेल्वेने ‘बडेजाव’ टाळला

एल्फिन्स्टन दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या दादर दिशेकडील पुलाच्या पायºयांशेजारी नव्या पायºया उभारण्यात आल्या आहेत. एल्फिन्स्टन दुर्घटनेला तब्बल तीन महिने उलटल्यानंतर या पाय-या उभारण्यात आल्या. ...

वर्षभरात विविध दुर्घटनांमध्ये 118 मुंबईकरांचा गेला बळी  - Marathi News | In 2017, 118 Mumbaikars have been victims of various incidents in the year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात विविध दुर्घटनांमध्ये 118 मुंबईकरांचा गेला बळी 

नववर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत.  2017 चा निरोप देण्यासाठी सगळे सज्ज झाले आहेत. पण सरतेवर्षी मुंबकरांना अनेक दुर्घटनांचा सामना करावा लागला. ...

मृतांच्या कपाळावर आकडे टाकणे चुकीचे, एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेतील प्रकारावरून हायकोर्टाचे ताशेरे - Marathi News | Wrong to lay the figures on the forehead of the dead, the High Court's Taher from Elphinstone Road accident case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मृतांच्या कपाळावर आकडे टाकणे चुकीचे, एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेतील प्रकारावरून हायकोर्टाचे ताशेरे

एल्फिन्स्टन रोड येथील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कपाळावर आकडे टाकण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. ...

लष्करानं केली एलफिन्स्टन पुलाच्या कामाला सुरूवात... - Marathi News | Army launches Elphinstone Bridge ... | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :लष्करानं केली एलफिन्स्टन पुलाच्या कामाला सुरूवात...

एलफिन्स्टन पुलाच्या कामाला लष्करानं केली सुरूवात - Marathi News | The army started the operation of Elphinstone Bridge | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :एलफिन्स्टन पुलाच्या कामाला लष्करानं केली सुरूवात

  ...

प्रवासी सुरक्षिततेसाठी स्टिकरचा आधार, मात्र मराठीची 'एैशी की तैशी' - Marathi News | Sticker support for passenger safety, but only Marathi's 'Aashi Ki Kei' | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :प्रवासी सुरक्षिततेसाठी स्टिकरचा आधार, मात्र मराठीची 'एैशी की तैशी'