lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एक लडकी को देखा तो ऐसा लगा

एक लडकी को देखा तो ऐसा लगा, व्हिडिओ

Ek ladki ko dekha toh aisa laga movie, Latest Marathi News

 ९० च्या दशकात आलेल्या अनिल कपूर यांच्या ‘1947 ए लव स्टोरी’ या चित्रपटातील ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणे प्रचंड लोकप्रीय झाले होते. याच गाण्यावर आधारित शीर्षक असलेला ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट १ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित होतोय. शैली चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट विधू विनोद चोप्रा व राजकुमार हिरानी यांची निर्मिती आहे. सोनम कपूर, अनिल कपूर, राजकुमार राव, जुही चावला यांच्या यातमुख्यभूमिकाआहेत.
Read More