लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको लॉटरी

CIDCO News in Marathi | सिडको मराठी बातम्या | सिडको लॉटरी मराठी बातम्या

Cidco, Latest Marathi News

सिडकोमध्ये होणार लवकरच नोकरभरती; १६० पदांसाठीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू - Marathi News | recruitment will be done soon in cidco administration start process for 160 posts | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोमध्ये होणार लवकरच नोकरभरती; १६० पदांसाठीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू

भरतीप्रक्रिया राबविण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याने अनेक वर्षांपासून  रिक्त असलेली पदे या वर्षात भरली जाण्याची शक्यता आहे. ...

सिडको घरांच्या किमतीसह अटींमध्येही येणार शिथिलता; गृहविक्रीच्या धोरणाबाबत चाचपणीला सुरुवात - Marathi News | CIDCO will relax the prices of houses as well as the conditions; Review of house sales policy begins | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडको घरांच्या किमतीसह अटींमध्येही येणार शिथिलता; गृहविक्रीच्या धोरणाबाबत चाचपणीला सुरुवात

शिल्लक घरांच्या विक्रीचा माेठा पेच सिडकोसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे घरांची नवीन योजना जाहीर करणेही अडचणीचे झाले आहे. ...

सिडकोच्या मुदतठेवी २,३२४ कोटींनी घटल्या; आर्थिक गरजा भागविण्यासाठी मोडल्या ठेवी - Marathi News | CIDCO's fixed deposits decreased by Rs 2,324 crore; Deposits were broken to meet financial needs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिडकोच्या मुदतठेवी २,३२४ कोटींनी घटल्या; आर्थिक गरजा भागविण्यासाठी मोडल्या ठेवी

मागील काही वर्षांत अनियोजित कामांवर केलेल्या अनियंत्रित खर्चामुळे सिडकोच्या तिजोरीला गळती लागली आहे. ...

‘सिडकोच्या घरांच्या किमती कमी करा’; विधिमंडळ अधिवेशनात मांडली लक्षवेधी  - Marathi News | 'Reduce the prices of CIDCO houses'; Issue presented in the Legislative Session | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘सिडकोच्या घरांच्या किमती कमी करा’; विधिमंडळ अधिवेशनात मांडली लक्षवेधी 

या घरांची विक्री करण्यासाठी सिडकोने तब्बल ६९९ कोटींचे कंत्राट खासगी कंपनीला दिले आहे. त्याचा भार अप्रत्यक्षपणे ग्राहकांवर टाकण्यात आल्याची टीका होत आहे ...

छत्रपती संभाजीनगरात सिडको आता फक्त एनओसीपुरतेच; विभागात इतर योजनांवर करणार काम - Marathi News | CIDCO now only for NOC in Chhatrapati Sambhajinagar; Will work on other schemes in the department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात सिडको आता फक्त एनओसीपुरतेच; विभागात इतर योजनांवर करणार काम

विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोचे काम संपले आहे. ...

एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | ACB report shakes CIDCO administration, questions mark on functioning of personnel department | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

कार्मिक विभागाच्या व्यवस्थापिका प्रमदा बिडवे यांच्या या प्रकरणातील सहभागावर शिक्कामोर्तब केल्याचे विश्वासनीय वृत्त आहे.   ...

स्वतंत्र कॅबिन असलेला सुरक्षारक्षकच बनला ‘सिडकोचा अधिकारी’; लाच घेताना रंगेहाथ अटक - Marathi News | A security guard with a separate cabin became a 'CIDCO officer'; Arrested red-handed while taking bribe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वतंत्र कॅबिन असलेला सुरक्षारक्षकच बनला ‘सिडकोचा अधिकारी’; लाच घेताना रंगेहाथ अटक

भूखंड नोंदणी, चालान देण्याचे काम; दहा वर्षांपासून स्वतंत्र दालन व कपाटदेखील असल्याचे उघड ...

महिनाअखेरीस सिडकोची २२ हजार घरांसाठी लॉटरी? - Marathi News | CIDCO lottery for 22,000 houses by the end of the month? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिनाअखेरीस सिडकोची २२ हजार घरांसाठी लॉटरी?

Navi Mumbai: जून महिनाअखेरीस विविध नोडमधील २२ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. बुधवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे. ...