lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमारत दुर्घटना

इमारत दुर्घटना, मराठी बातम्या

Building collapse, Latest Marathi News

मुंबईमध्ये १८८ इमारती अतिधोकादायक; स्थलांतरित होण्यासाठी रहिवाशांना नोटिसा - Marathi News | about 188 buildings in mumbai as declared dangerous notices to residents to evacuate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये १८८ इमारती अतिधोकादायक; स्थलांतरित होण्यासाठी रहिवाशांना नोटिसा

मुंबई महापालिकेच्या विविध विभागांतर्गत असलेल्या निवासी इमारतींपैकी एकूण १८८ इमारती अतिधोकादायक आणि मोडकळीस आल्याचे आढळून आले आहे. ...

धोकादायक इमारतींना लवकरच नोटिसा, मनपाची कारवाई - Marathi News | notice will be issued to the owners of dangerous buildings in mumbai by municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोकादायक इमारतींना लवकरच नोटिसा, मनपाची कारवाई

महापालिकेच्या ‘डी’ विभागातील ग्रॅन्ट रोड व चर्नी रोड स्थानक परिसरातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. ...

अंबरनाथ मध्ये दोन मजल्यांचा स्लॅब कोसळला; इमारतीमधील दोघे जखमी - Marathi News | A two-story slab collapsed in Ambernath; Two people in the building were injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ मध्ये दोन मजल्यांचा स्लॅब कोसळला; इमारतीमधील दोघे जखमी

या इमारतीत अनेक कुटुंब वास्तव्यास होते. या इमारतीचा काही भाग धोकादायक अवस्थेत होता. ...

४६३ गृहनिर्माण प्रकल्प स्थगित होणार; कठोर कारवाई केली जाणार - Marathi News | 463 housing projects to be suspended; Strict action will be taken | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४६३ गृहनिर्माण प्रकल्प स्थगित होणार; कठोर कारवाई केली जाणार

महारेराकडून करण्यात येत असलेल्या कारवाईचा सकारात्मक परिणाम दिसायला सुरुवात झालेली आहे ...

टेकू लावलेल्या इमारतीत ९९४ कुटुंब भीतीच्या छायेत - Marathi News | 994 families live in the shadow of fear in the boarded-up building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टेकू लावलेल्या इमारतीत ९९४ कुटुंब भीतीच्या छायेत

शुक्रवारी दर्शन को-ऑपरेटिव्ह सोसायटी ७ नंबर बिल्डिंगमधील रूम नंबर ८ पहिल्या माळ्यावर राहणारे ज्येष्ठ नागरिक मॅरी अथणी यांच्या मागील बाजूचा बाल्कनीचा भाग कोसळला. ...

अतिधोकादायक इमारतींच्या सर्व्हेक्षणासाठी केडीएमसीकडून विशेष पथकाची नियुक्ती - Marathi News | Appointment of special team by KDMC for survey of hazardous buildings | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अतिधोकादायक इमारतींच्या सर्व्हेक्षणासाठी केडीएमसीकडून विशेष पथकाची नियुक्ती

जुन्या इमारती कोसळून होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी निर्णय ...

डोंबिवलीत धोकादायक इमारतीचा भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | Part of a dangerous building collapsed in Dombivli; Fortunately there were no casualties | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत धोकादायक इमारतीचा भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

महिनाभरातील पडझडीची दुसरी घटना ...

मेलो तरी बेहत्तर, पण धाेकादायक इमारतीमधील घर नाही सोडणार - Marathi News | Even if I die, I will not leave the house in the scary building | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मेलो तरी बेहत्तर, पण धाेकादायक इमारतीमधील घर नाही सोडणार

माणसाचे सरासरी आयुर्मान ७० वर्षे धरले, तर एका जन्मात तो दोन घरांत आयुष्य काढतो. ...