लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भोसरी

भोसरी

Bhosari, Latest Marathi News

तीन वेगवेगळ्या नावाने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला भोसरीतून अटक - Marathi News | Bangladeshi infiltrator living under three different names arrested from Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन वेगवेगळ्या नावाने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला भोसरीतून अटक

घुसखोराकडे तपासणी केली असता पश्चिम बंगाल येथील भारतीय मतदान कार्ड, बांगलादेश येथील लोहागारा, जि. नराईल येथील शाळेचा दाखला असे आढळून आले ...

Pimpri Chinchwad: अर्थसंकल्पात पिंपरीला सगळ्यात कमी निधी! विकासाची गरज पाहून निधींची तरतूद, आयुक्तांचे स्पष्टीकरण - Marathi News | pimpri chinchwad budget Pimpri gets the least funds in the budget Funds are provided considering the need for development, Commissioner explains | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अर्थसंकल्पात पिंपरीला सगळ्यात कमी निधी! विकासाची गरज पाहून निधींची तरतूद, आयुक्तांचे स्पष्टीकरण

चिंचवडला सर्वाधिक २,७७८ कोटी, भोसरीला १,९१६ कोटी तर सगळ्यात कमी १,१८० कोटींचा निधी पिंपरीत देण्यात आला आहे ...

भोसरीतील शरद पवार गटाचे नगरसेवक घरवापसीच्या मार्गावर - Marathi News | Sharad Pawar group corporators from Bhosari are on their way home | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीतील शरद पवार गटाचे नगरसेवक घरवापसीच्या मार्गावर

अजित पवार यांच्यासोबत बैठक : महापालिका निवडणुकीआधी नव्या घडामोडी  ...

भोसरीतील अग्निडोंब चार तासांनी शांत; आगीत कोट्यवधींचे नुकसान - Marathi News | The fire in Bhosari calmed down after four hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीतील अग्निडोंब चार तासांनी शांत; आगीत कोट्यवधींचे नुकसान

१०२ कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम : १९ बंब गाड्या, आगीचे कारण गुलदस्त्यात ...

भरधाव टेम्पोच्या धडकेत पायी चालणाऱ्या महिलेचा मृत्यू; घटनेनंतर चालक फरार - Marathi News | Woman pedestrian dies after being hit by speeding tempo; driver absconds after incident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव टेम्पोच्या धडकेत पायी चालणाऱ्या महिलेचा मृत्यू; घटनेनंतर चालक फरार

महिला आणि त्यांची मैत्रीण कॉलनीमधून पायी चालत असताना भरधाव टेम्पोने महिलेला धडक दिली ...

भोसरी पोलिस ठाणे ठरले ‘सर्वोत्कृष्ट’; राज्यातील पाच पोलिस ठाण्यांची निवड - Marathi News | Bhosari Police Station was declared 'best'; Five police stations in the state were selected | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी पोलिस ठाणे ठरले ‘सर्वोत्कृष्ट’; राज्यातील पाच पोलिस ठाण्यांची निवड

पिंपरी : राज्यातील गुन्हेगारीला प्रतिबंध घालणाऱ्या, कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस ठाण्यांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील भोसरी पोलिस ठाण्यानेही बाजी ... ...

योगी आदित्यनाथ यांच्या सभेत गोंधळ घालत महिला पोलिसास शिवीगाळ; आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | A woman abuses the police while causing chaos in Yogi Adityanath's meeting; The pre-arrest bail of the accused was rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :योगी आदित्यनाथ यांच्या सभेत गोंधळ घालत महिला पोलिसास शिवीगाळ; आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

याबाबत महिला पोलिस अंमलदाराने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

Bhosari Vidhan Sabha: भाजपच्या रवी लांडगेंचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश - Marathi News | BJP Ravi Landge joins Uddhav Thackeray group in Bhosari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhosari Vidhan Sabha: भाजपच्या रवी लांडगेंचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आधीचं शरद पवार गटात प्रवेश करत, तुतारीसाठी भोसरी विधानसभा मतदरसंघात दावा केला ...