lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्नपूर्णा देवी

अन्नपूर्णा देवी, फोटो

Annapurna devi, Latest Marathi News

अन्नपूर्णा देवी या मुळच्या मध्य प्रदेशच्या होत्या. मध्य प्रदेशच्या मयहार या गावात त्यांचा 1927 ला जन्म झाला. चार भावंडांमध्ये त्या सगळ्यात लहान होत्या. त्यांना त्यांच्या घरातच संगीताचा वारसा लाभला. त्यांचे वडील उस्ताद अल्लाऊदीन खान हे प्रसिद्ध गायक होते. अन्नपूर्णा देवी यांचे लग्न संगीत क्षेत्रातील दिग्गज पंडित रवी शंकर यांच्यासोबत झाले होते. त्यांना शुभेंद्र शंकर हा मुलगा होता. पण त्याचे निधन 1992 मध्ये झाले. पंडित रवी शंकर आणि अन्नपूर्णा देवी यांनी 21 वर्षं संसार केला आणि त्यानंतर ते विभक्त झाले.
Read More
Annapurna Idol Canada: अन्नपूर्णा देवीची १०० वर्षांनी घरवापसी; १८ व्या शतकात झाली होती स्थापना, पाहा, इतिहास आणि कथा - Marathi News | know about mythological history of annapurna idol india got back after 100 years from canada | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अन्नपूर्णा देवीची १०० वर्षांनी घरवापसी; १८ व्या शतकात झाली होती स्थापना, पाहा, इतिहास आणि कथा

Annapurna Idol Canada: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काशी विश्वनाथ मंदिरात अन्नपूर्णा देवीची विधिवत पुन्हा एकदा प्रतिष्ठापना केली. ...