लाइव न्यूज़
 • 09:56 AM

  भंडारा : २० वर्षीय तरुणीचा खून, लाखनी येथील घटना, आरोपी फरार

 • 09:53 AM

  राज बब्बर यांनी दिला यूपी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

 • 08:50 AM

  मेरठ- 2014च्या चरण सिंग विद्यापीठातील घोटाळ्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या टास्क फोर्सनं 4 जणांना केली अटक

 • 08:49 AM

  भारतीय कॉल सेंटरमधील नोकऱ्या धोक्यात, विधेयक मंजूर

 • 08:49 AM

  जगभरातील रेल्वेगाड्यांना ‘चाकण’चे इंजीन, जर्मनीतील प्रकल्प येणार भारतात

 • 08:49 AM

  निधीअभावी रखडले मोदींचेच प्रकल्प, स्मार्ट सिटी प्रकल्पाचाही समावेश

 • 08:25 AM

  सोलापूरमध्ये सहाय्यक फौजदार मारुती राजमाने यांची आत्महत्या, शेळगी उड्डाणपुलावर गळफास घेऊन संपवलं आयुष्य.

 • 08:17 AM

  तामिळनाडू : भाजपाच्या जिल्हा सचिवाच्या कारवर फेकण्यात आला पेट्रोल बॉम्ब. कोईम्बतूर येथील घटना.

 • 07:41 AM

  रायगड : पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या विरोधात अविश्वास ठराव येणार, सत्ताधारी भाजपा विशेष महासभा घेऊन आणणार ठराव.

 • 07:02 AM

  मुंबई : थापा मारुन राज्य करण्याचे ‘स्किल’ भाजपा सरकारकडेच, सामनामधून शिवसेनेची भाजपावर टीका

 • 10:59 PM

  अहमदनगर : माळीनगर भागातील मारुती कुरिअरच्या कार्यालयात पार्सलमध्ये स्फोट, तीन जण जखमी, पोलिसांकडून तपास सुरु.

 • 10:03 PM

  सोलापूर: पंढरपूर शहर अचानक बंद, मंदिर परिसरात शुकशुकाट, नागरिकांमध्ये अफवा

 • 09:55 PM

  नवी मुंबई: आ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल करणारे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे निलंबित

 • 09:44 PM

  मेरठ- पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. दोन जणांना अटक तर 70 जणांना घेतलं ताब्यात.

 • 09:44 PM

  नागपूर: एएनओची जमीन डीलरला विकली; दोन अधिकाऱ्यांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

All post in लाइव न्यूज़