लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र

Agriculture sector, Latest Marathi News

राज्यातील ९५ टक्के साखर कारखान्यांच्या धुराड्या बंद! किती दिवस चालणार गाळप हंगाम? - Marathi News | 95 percent of sugar factories in the state closed sugarcane crushing season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ९५ टक्के साखर कारखान्यांच्या धुराड्या बंद! किती दिवस चालणार गाळप हंगाम?

राज्यात किती झाले साखरेचे उत्पादन? ...

विश्लेषण: दुबईतील ढगफुटीचा भारतीय शेती व कृषी अर्थव्यवस्थेवर परिणाम काय? - Marathi News | dubai flash flood & cloud burst and effect on Indian farming and economy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विश्लेषण: दुबईतील ढगफुटीचा भारतीय शेती व कृषी अर्थव्यवस्थेवर परिणाम काय?

दुबईत ढगफुटी झाली. त्यातून भारतासारख्या देशाने वेळीच बोध घेण्याची आवश्यकता आहे. ज्या कारणाने दुबईत ढगफुटी झाली, भविष्यात त्याच कारणास्तव भारतातील शेती व अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते. ...

राज्यात दुष्काळ असूनही उन्हाळी हंगामात ज्वारीचे क्षेत्र वाढले तब्बल ४ पटीने! कुठे किती झाली पेरणी? - Marathi News | summer and drought maharashtra state sorghum cultivation in summer season increased by 4 times | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात दुष्काळ असूनही उन्हाळी हंगामात ज्वारीचे क्षेत्र वाढले तब्बल ४ पटीने! कुठे किती झाली पेरणी?

यंदा उन्हाळ ज्वारीची लागवडी कमालीची वाढली असून मागच्या वर्षीच्या सरासरीपेक्षा चौपट क्षेत्र वाढले आहे.  ...

दुष्काळ असूनही राज्यातील उन्हाळी हंगामातील पिकपेरा वाढला! कुठे किती झाली पेरणी? - Marathi News | Summer crops in the state increased despite the drought See section wise statistics | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळ असूनही राज्यातील उन्हाळी हंगामातील पिकपेरा वाढला! कुठे किती झाली पेरणी?

उन्हाळी ज्वारीची पेरणी कमालीची वाढली आहे.  ...

दुसऱ्याच्या शेतीत पिकवतो पाणकाकडी, त्यातून खान्देशचा तरुण करतोय उत्तम कमाई - Marathi News | The young farmer of Khandesh is making good money by growing water cucumbers in summer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुसऱ्याच्या शेतीत पिकवतो पाणकाकडी, त्यातून खान्देशचा तरुण करतोय उत्तम कमाई

शहरात स्वत:ची शेती नसतानाही दुसऱ्याची शेती बटाईने घेऊन धुळ्याचा तरुण शेतकरी उत्तम शेती करतोय आणि स्वत: विक्री करून ताजा पैसाही मिळवतोय. त्याच्या कष्ट आणि जिद्दीची ही यशकथा. ...

पोटाच्या खळगीसाठीचा संघर्ष! गव्हाच्या ओंब्या वेचणाऱ्या आजींचा निःशब्द करणारा Video Viral - Marathi News | Struggle for stomach upset Mute Video of Grandmothers Picking Wheat Sheaves Viral | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोटाच्या खळगीसाठीचा संघर्ष! गव्हाच्या ओंब्या वेचणाऱ्या आजींचा निःशब्द करणारा Video Viral

टिचभर पोटासाठी उन्हं भेदते ती! निःशब्द करणारा Video ...

द बांबू सेतू : भोरमधील अतिदुर्गम भागात महिला चालवतेय राज्यातील पहिला बांबू प्रकल्प - Marathi News | The Bambu Setu: The first bamboo project in the state run by women in remote areas of Bhor | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द बांबू सेतू : भोरमधील अतिदुर्गम भागात महिला चालवतेय राज्यातील पहिला बांबू प्रकल्प

नांदघूर येथे महाराष्ट्रातील पहिला बांबूच्या शेतीचा प्रकल्प उदयास आला आहे. ...

शेतकऱ्यांनो! धान विक्रीसाठी आधी नोंदणी करा, 'ही' आहेत धान खरेदी केंद्रे - Marathi News | latest news Registration required for sale of paddy check paddy buying centers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो! धान विक्रीसाठी आधी नोंदणी करा, 'ही' आहेत धान खरेदी केंद्रे

आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत यंदाच्या रबी हंगामात धान व मक्याची खरेदी करण्यात येणार आहे. ...