lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅरॉन फिंच

अ‍ॅरॉन फिंच, फोटो

Aaron finch, Latest Marathi News

भारतीय मुलीचं प्रेम लाथाडून ऑस्ट्रेलियन कर्णधाराने थाटला संसार; मुंबईत झाली होती भेट अन्... - Marathi News | Aaron-Finch-and-wife-Amy-griffiths-love-story-Australian-captains-broke-up-with-indian-girl | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय मुलीचं प्रेम लाथाडून ऑस्ट्रेलियन कर्णधाराने थाटला संसार; मुंबईत झाली होती भेट अन्...

Aaron-Finch-and-wife-Amy-griffiths-love-story : ऑस्ट्रलियाचा माजी कर्णधार अॅरॉन फिंचने भारतीय मुलीचं प्रेम लाथाडलं आहे, कोण आहे ती मुलगी? ...

T20 World Cup 2022: या ५ खेळाडूंचा टी-२० विश्वचषकानंतर होऊ शकतो पत्ता कट; एका भारतीय खेळाडूचाही समावेश - Marathi News | 3 players including Dinesh Karthik, Aaron Finch may drop out of international squad after T20 World Cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :या ५ खेळाडूंचा टी-२० विश्वचषकानंतर होऊ शकतो पत्ता कट, वाचा सविस्तर

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. या विश्वचषकानंतर काही खेळाडू राजीनामा घेऊ शकतात तर काहींना संघातून वगळण्याची शक्यता आहे. ...

Virat Kohli And Aaron Finch: विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या मित्राला लिहला भावनिक मेसेज; जुन्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Virat Kohli And Aaron Finch: Virat Kohli wrote an emotional message to his Australian friend; Bring back old memories | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराटने ऑस्ट्रेलियाच्या मित्राला लिहला भावनिक मेसेज; जुन्या आठवणींना दिला उजाळा

ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आरोन फिंचने एकिदवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याचेच औचित्य साधून भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने फिंचसाठी एक भावनिक मेसेज लिहून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

बाबो; विराट कोहली नव्हे तर 'हा' कर्णधार घेतो सर्वाधिक पगार; पाकिस्तानचा बाबर आझम अजूही खेळतोय लाखांतच! - Marathi News | According to WION, England Joe Root is highest paid international captains, Virat Kohli on second spot, know full list | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बाबो; विराट कोहली नव्हे तर 'हा' कर्णधार घेतो सर्वाधिक पगार; पाकिस्तानचा बाबर आझम अजूही खेळतोय लाखांतच!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. ज्या क्रिकेटपटूंमुळे ही संघटना श्रीमंत झाली, त्यांनाही छप्परफाड पगार दिला जातोच.. त्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा फोर्ब्स लिस्टमध्ये सर्व ...

IND vs ENG, 5th T20, Virat Kohli : विराट कोहलीनं पाडला विक्रमांचा पाऊस, मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा पराक्रम - Marathi News | IND vs ENG, 5th T20 : Virat Kohli is became Fastest to reach 13000 runs in Asia, know all record he broke today | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 5th T20, Virat Kohli : विराट कोहलीनं पाडला विक्रमांचा पाऊस, मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा पराक्रम

Virat Kohli Records in 5th T20I विराट कोहलीनं आज मोठ मोठे विक्रम मोडले. त्यानं सचिन तेंडुलकरच्या ( Sachin Tendulkar) नावावर असलेला विक्रम मोडलाच शिवाय आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला न जमलेले पराक्रमही केले ...

IPL Auction 2021मध्ये या १३ खेळाडूंसाठी ८ फ्रँचायझींमध्ये रंगणार जबरदस्त चुरस! - Marathi News | IPL Auction 2021 : Players to watch out for at the IPL 2021 Mini Auction, know all details | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2021मध्ये या १३ खेळाडूंसाठी ८ फ्रँचायझींमध्ये रंगणार जबरदस्त चुरस!

Players to watch out for at the IPL 2021 Auction इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वासाठी होणाऱ्या ऑक्शनमध्ये ८ फ्रँचायझी २९२ खेळाडूंवर बोली लावणार आहेत. ...

IPL 2021 Auction : मिचेल स्टार, जो रूट OUT; एस श्रीसंत, अर्जुन तेंडुलकर IN, जाणून घेऊया सर्वांची बेस प्राईज - Marathi News | Mitchell Starc, Joe Root opt out of IPL 2021 auction; Arjun Tendulkar, s Sreesanth in | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Auction : मिचेल स्टार, जो रूट OUT; एस श्रीसंत, अर्जुन तेंडुलकर IN, जाणून घेऊया सर्वांची बेस प्राईज

Flashback 2020 : सरत्या वर्षात वन डेत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप फाईव्हमध्ये एकच भारतीय - Marathi News | Flashback 2020 : Aaron Finch ends 2020 with most ODI runs; KL Rahul only Indian in top 5, Virat Kohli sixth | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Flashback 2020 : सरत्या वर्षात वन डेत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप फाईव्हमध्ये एकच भारतीय