वीरे दि वेडिंग सिनेमा, मराठी बातम्या FOLLOW Veere di wedding movie, Latest Marathi News
सोनम कपूर, करीना कपूर खान, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट वीरे दी वेडिंगला प्रेक्षकांकडून खूप चांगली दाद मिळाली होती. ...
सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला एकताचे ग्लॅमरस फोटोंनी लक्ष नाही वेधले तरच नवल. ...
काही मुलांनी आणि मुलींनी हातात घेतलेले पोस्टर सोशल मीडियावरील नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहेत. या पोस्टरवर लिहिण्यात आले होते की, या निवडणुकीत स्वरा भास्कर बनू नका, तुमच्या बोटाचा योग्य वापर करून मतदान करा. ...
अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावरील तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर केलेल्या विधानामुळे चर्चेत आली आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आजवर तिच्या अभिनयकौशल्यासह सामाजिक विषयांवरील निर्भीड टिपणीसाठी ओळखली जाते. ...
सोनम कपूरने यावर्षी 'पॅडमॅन', 'वीरे दी वेडिंग' व 'संजू' चित्रपटात काम केले. या सिनेमातील तिच्या कामाचे सर्वत्र खूप कौतूक झाले. ...
करिना कपूर- खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‘वीरे दि वेडिंग’सिनेमाचे फॅन्स थिएटरमध्ये सिनेमा संपताच तारीफां गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...