संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
शिवघराण्याच्या दोन राजधान्या. कोल्हापूर. सातारा. दोन्हीकडचे वंशज राज्याच्या राजकारणात स्वत:चं वेगळं अस्तित्व दाखविण्यात यशस्वी ठरलेले. राजघराण्याच्या सामाजिक वलयाचा फायदा घेण्यासाठी सारेच पक्ष आतूर, मात्र महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी वेळोवेळी ...
Prada : ‘प्राडा स्प्रिंग समर २०२६’ हा मिलान येथील शो सध्या चर्चेत आला आहे. या ठिकाणी कलाकारांनी रॅम्पवर चालताना कोल्हापुरी चप्पलसारखी पादत्राणे वापरली आहेत. ...