लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
संजय मंडलिक-संभाजीराजे छत्रपती समोरासमोर आले, संभाजीराजेंनी टिप्पणी करताच सारे हास्यकल्लोळात बुडाले-video - Marathi News | Sanjay Mandlik-Sambhaji Raje Chhatrapati came face to face, as soon as Sambhaji Raje commented, everyone burst into laughter | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संजय मंडलिक-संभाजीराजे छत्रपती समोरासमोर आले, संभाजीराजेंनी टिप्पणी करताच सारे हास्यकल्लोळात बुडाले-video

कोल्हापूर :   कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती तर महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाली ... ...

"अभिनंदन बाबा..," संभाजीराजे छत्रपतींची शाहू महाराज छत्रपतींसाठी भावनिक पोस्ट - Marathi News | Sambhaji Raje Chhatrapati shared emotional post for Shahu Maharaj Chhatrapati lok sabha kolhapur congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अभिनंदन बाबा..," संभाजीराजे छत्रपतींची शाहू महाराज छत्रपतींसाठी भावनिक पोस्ट

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे जाहीर झाली. ...

शाहू छत्रपती हे माझे सर्वस्व, त्यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचे एवढे एकच उद्दिष्ट - माजी खा. संभाजीराजे - Marathi News | Shahu Chhatrapati is my everything, only aim is to send him to Delhi as MP - Ex-MP Sambhaji Raje | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू छत्रपती हे माझे सर्वस्व, त्यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचे एवढे एकच उद्दिष्ट - माजी खा. संभाजीराजे

लोकसभेला ‘स्वराज्य’ रिंगणाबाहेर... ...

एकच मिशन, शाहू छत्रपती यांची इलेक्शन; संभाजीराजेंची स्पष्टोक्ती - Marathi News | So, how old is Modi?, Sambhaji Raj asked those who asked the age of Shahu Chhatrapati | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मग, मोदींचे वय किती?, शाहू छत्रपतींचे वय विचारणाऱ्यांना संभाजीराजेंचा सवाल

'त्यांच्या विजयापुढे माझ्या सर्व आकांक्षा दुय्यम' ...

शाहू छत्रपतींना दिल्लीत पाठवायचे, बाकी...; लोकसभा निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार - Marathi News | Sambhaji Raj withdrawal from Lok Sabha elections; It was made clear that Shahu Chhatrapati should be sent to Delhi, all others are subordinate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू छत्रपतींना दिल्लीत पाठवायचे, बाकी...; लोकसभा निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार

मी बोलायला सुरूवात केली तर घोटाळा होईल असा शब्दात यावेळी संभाजीराजेंनी विरोधकांना इशारा दिला ...

'स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच निवडणूक लढणार'; संभाजीराजे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | 'Will contest election through Swarajya Party'; Explanation by Chhatrapati Sambhaji Raje | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच निवडणूक लढणार'; संभाजीराजे यांचे स्पष्टीकरण

कोणत्याही पक्षात प्रवेश नाही ...

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी भुषण पाटीलची निवड का? दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं खास कारण - Marathi News | Marathi Director Digpal Lanjekar Talk About Why He Cast Bhushan Patil Chhatrapati sambahi Maharaj Role In Shivrayancha Chhava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी भुषण पाटीलची निवड का?

'शिवरायांचा छावा' चित्रपटातून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. ...

'शिवरायांचा छावा' सिनेमातील कलाकार कुस्तीच्या आखाड्यात भिडले; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Actors of the movie Shivarayancha Chhava wrestled in Kolhapur video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवरायांचा छावा' सिनेमातील कलाकार कुस्तीच्या आखाड्यात भिडले; व्हिडिओ व्हायरल

शिवरायांचा छावा सिनेमातील कलाकार कोल्हापूरच्या कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले (Shivrayancha Chhava) ...