लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फ्लिपकार्ट

फ्लिपकार्ट

Flipkart, Latest Marathi News

स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय? - Marathi News | Meesho Goes Public E-commerce Giant Preps for IPO Listing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय?

Meesho Limited : मीशोचे खाजगी कंपनीतून सार्वजनिक कंपनीत रूपांतर हे आयपीओच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने ग्राहक आणि महसूल दोन्हीमध्ये ज्या प्रकारे वाढ दाखवली आहे, त्यामुळे तिचा आयपीओ बाजारात खूप चर्चेत राहील. ...

Flipkart चा मार्ग मोकळा, आता ग्राहकांना थेट कर्ज देता येणार; RBI कडून मिळाली परवानगी - Marathi News | Flipkart's can give loans directly to customers; RBI gives permission | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Flipkart चा मार्ग मोकळा, आता ग्राहकांना थेट कर्ज देता येणार; RBI कडून मिळाली परवानगी

आता फ्लिपकार्टला त्याच्या प्लॅटफॉर्मद्वारे थेट कर्ज देता येणार आहे. ...

गुगल-मायक्रोसॉफ्टनंतर 'ही' कंपनी १५०० कर्मचाऱ्यांना काढणार! तुमची नोकरी सुरक्षित आहे का? - Marathi News | flipkart parent company walmart to slash 1500 jobs for streamline operations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगल-मायक्रोसॉफ्टनंतर 'ही' कंपनी १५०० कर्मचाऱ्यांना काढणार! तुमची नोकरी सुरक्षित आहे का?

Walmart To Slash Jobs : वॉलमार्ट ही अमेरिकेतील सर्वात मोठी रिटेल कंपनी आहे, ज्यामध्ये सुमारे १६ लाख कर्मचारी आहेत. तर जगभरात सुमारे २१ लाख लोक यासोबत काम करत आहेत. ...

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे.. - Marathi News | Pakistan bans Amazon-Flipkart too? India's clear order to e-commerce companies, henceforth.. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..

BoyCott Pakistan Movement : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याची मोहित हाती घेतली आहे. या अंतर्गत ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स कंपन्यांना आदेश दिले आहेत. ...

Smartphones Under 10000: फक्त १० हजारांत खरेदी करा जबरदस्त कॅमेरा असलेले स्मार्टफोन! - Marathi News | Smartphones Under 10000: Buy a smartphone with a powerful camera for just 10 thousand! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त १० हजारांत खरेदी करा जबरदस्त कॅमेरा असलेले स्मार्टफोन!

50 MP Camera Phones Under 10000: कमी किंमतीत चांगला कॅमेरा असलेला सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. ...

गुगल-अ‍ॅमेझॉनच्या कोट्यवधी रुपयांवर सरकार सोडणार पाणी? काय आहे समानीकरण शुल्क? - Marathi News | what is equalization levy why government exempt this tax for google amazon and facebook | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगल-अ‍ॅमेझॉनच्या कोट्यवधी रुपयांवर सरकार सोडणार पाणी? काय आहे समानीकरण शुल्क?

What is Equalization Levy : गुगल, फेसबुक आणि अ‍ॅमेझॉन सारख्या कंपन्यांवरील समानीकरण शुल्क रद्द करण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. याचे पडसाद संसदेत उमटले आहेत. ...

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या गोदामांवर छापेमारी; ७० लाखांहून अधिक रुपयांचा नकली माल जप्त - Marathi News | bis raids amazon and flipkart warehouse seized fake products | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या गोदामांवर छापेमारी; ७० लाखांहून अधिक रुपयांचा नकली माल जप्त

BIS raids on Amazon and Flipkart : बीआयएसने अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या देशातील अनेक गोदामांवर छापेमारी केली आहे. यात लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ...

Amazone वरुन ऑर्डर करणे महागणार! 'या' ग्राहकांना मोजावे लागणार जास्तीचे ४९ रुपये - Marathi News | amazon users will have to pay extra 49 rupees as processing fees in bank offers know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Amazone वरुन ऑर्डर करणे महागणार! 'या' ग्राहकांना मोजावे लागणार जास्तीचे ४९ रुपये

amazon processing fees : देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने एक मोठा निर्णय घेतला असून, याचा ग्राहकांना धक्का बसला आहे. यापुढे ग्राहकांना ऑर्डर करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील. ...