सोलापूर बाजार समितीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 02:14 PM2018-05-28T14:14:15+5:302018-05-28T14:25:52+5:30

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला़.

Announcement of the election program of Solapur Bazar Samiti | सोलापूर बाजार समितीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर

सोलापूर बाजार समितीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर

googlenewsNext

सोलापूर : येथील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुक कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला़  १ जुलै रोजी मतदान तर ३ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे़ 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुक कार्यक्रम पुढीलप्रमाणे : 

  • - निवडणुक कार्यक्रम जाहीर करणे - २९ मे २०१८
  • - नामनिर्देशन दाखल करण्याचा दिवस - २९ मे २०१८ ते २ जुन २०१८
  • - नामनिर्देशनपत्रांच्या छाननी - ४ जुन २०१८
  • - छाननीनंतर अंतिम यादी प्रसिध्दी - ५ जुन २०१8
  • - उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी - १९ जुन २०१८
  • - निवडणुक लढविणाºया उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्दी - २० जुन २०१८
  • - मतदान - १ जुलै २०१८
  • - मतमोजणी - ३ जुलै २०१८

Web Title: Announcement of the election program of Solapur Bazar Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.