Viral video : 'या' हत्तीला फोटो काढलेले बिलकूल चालत नाही; तुम्हीच बघा तो काय करतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 01:31 PM2019-07-10T13:31:59+5:302019-07-10T14:04:38+5:30

हा व्हिडीओ पाहून लोक वेड्यासारखे का हसत आहेत, ते हा व्हिडीओ पाहिल्यावरच तुम्हाला कळेल.

Viral video : When elephant attack on girl while she capturing photo on phone | Viral video : 'या' हत्तीला फोटो काढलेले बिलकूल चालत नाही; तुम्हीच बघा तो काय करतो?

Viral video : 'या' हत्तीला फोटो काढलेले बिलकूल चालत नाही; तुम्हीच बघा तो काय करतो?

Next

सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ पाहून लोक वेडे होऊन हसत आहेत. तुम्ही म्हणाल की, यात काय नवल? असे तर कितीतरी व्हिडीओ असतात. पण जेव्हा तुम्ही हा व्हिडीओ बघाल तेव्हाच तुम्हाला कळेल की, या व्हिडीओचं वेगळेपण काय आहे. हा व्हिडीओ Ernie Ley नावाच्या ट्विटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. 


यात काही पर्यटक हत्तीला जवळून बघत आहेत, तर यातील एक पर्यटक हत्तीचा फोटो काढत आहे. ही मुलगी फोटो काढण्यासाठी मोबाइल पुढे करताच हत्तीला राग येतो आणि थेट तिच्या कानशिलात लगावतो. 








हे पाहून लोक वेडे होऊन हसत आहेत. कारण हत्ती अनेकांना अनेकदा पाहिला असेल, पण हत्तीचा हे असं रूप मात्र कधी पाहिलं नसेल. आता लोक यावर मजेदार कमेंट करत आहेत.

Web Title: Viral video : When elephant attack on girl while she capturing photo on phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.